Gold, Silver Price Today: सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचले तर चांदी 72,000 च्या पुढे गेली
नवी दिल्ली । 1 जून 2021 (1 June 2021) महिन्याच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरामध्ये जोरदार वाढ झाली आहे. आज सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 50,000 रुपयांवर पोहोचली. त्याचवेळी चांदीचे दर 72,000 रुपयांपेक्षा जास्त होते. मंगळवारी सोन्यासह चांदीच्या किंमतीही MCX वर वाढल्या, चला तर मग आजचे नवीन दर तपासू. गेल्या दोन महिन्यांत सोनं 5,000 … Read more