Gold Price Today: सोन्याचे दर वाढले, चांदीही झाली महाग,आजचे नवीन दर पहा
नवी दिल्ली । सोमवारी, 18 जानेवारी, 2021 रोजी भारतीय बाजारात सोन्याची किंमतीत वाढ नोंदली गेली. आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 117 रुपयांची किरकोळ वाढ झाली. त्याचबरोबर चांदीच्या किमतीत (Silver Price Today) प्रति किलोला 541 रुपयांची उडी नोंदली गेली. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर प्रति 10 … Read more