आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सलग दुसर्या दिवशी 3 टक्क्यांनी सोने झाले स्वस्त, आज भारतातही कमी होऊ शकतात किंमती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती आजही खाली आलेल्या आहेत. कंपन्यांच्या तिमाही निकालाबद्दल आनंद व्यक्त करताना अमेरिकन सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्ह यांनी सांगितले की, आगामी काळात वाढीबाबत चिंता आहे. पण कंपन्यांचे निकाल चकित करणारे असू शकतील. यामुळे भारतीय बाजारपेठेत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. तज्ञ म्हणतात की, सोन्याच्या किंमतीतील तेजीचा टप्पा आता थांबू … Read more