SBI Mutual Fund Plan | SBI च्या ‘या’ योजनेत दरमहा 2,000 रुपये गुंतवा आणि 15 वर्षांनी व्हा लखपती
SBI Mutual Fund Plan | आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असता. त्यातून त्यांना खूप चांगला फायदा मिळतो. आज आम्ही तुम्हाला एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या म्युच्युअल फंड बाबत माहिती सांगणार आहोत. यामध्ये दोन म्युच्युअल फंड असतात त्यापैकी आम्ही एसआयपी याबद्दल सांगणार आहोत अनेक लोक असे असतात जे म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवत नाही. … Read more