SIP मधून दुप्पट परतावा हवा आहे? तर निवडा ‘हा’ पर्याय; गुंतवणुकीपेक्षा मिळेल अधिक पैसा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या बँकांच्या अनेक विविध योजना लोकप्रिय ठरत असल्या तरी लोकांचा सर्वाधिक कल SIP मध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाढला आहे. सध्याच्या काळात SIP कडे गुंतवणूकदार एक चांगला पर्याय म्हणून पहात आहेत. कारण, SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 12 टक्क्यांनी परतावा दिला जात आहे. यामध्ये तुम्ही जर जास्त कालावधीसाठी गुंतवणूक केली तर चक्रवाढ व्याजाचा फायदा ही … Read more