Skin Care | थंडीत ड्राय स्किनपासून मुक्तता मिळवण्यासाठी; खोबरेल तेलात मिक्स करा हे पदार्थ

Skin Care

Skin Care | हिवाळा सुरू झालेला आहे. हा हिवाळा अनेक लोकांना आवडतो. पण हिवाळ्यासोबत त्वचेचे आणि आरोग्याचे अनेक आजार उद्भवतात. खास करून त्वचेच्या बाबत अनेक समस्या निर्माण होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचा अत्यंत कोरडे पडते. आणि बारीक सुरकुत्या यायला लागतात. तसंच आपली त्वचा उकलायला लागते. त्यामुळे हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अन्यथा … Read more

हिवाळ्यात कोरडी होते त्वचा ? ‘हे’ घरगुती उपाय करून पहा, 24 तासात त्वचा होईल मुलायम

skin care

हिवाळा येताच त्वचेशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या सुरू होतात. यापैकी सर्वात सामान्य म्हणजे कोरडी त्वचा. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करणे खूप महत्वाचे आहे. कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होण्यासाठी, लोक पार्लरमध्ये जातात आणि सर्व प्रकारच्या त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. परंतु महागडे सौंदर्य उपचार असूनही, कोरड्या आणि निर्जीव त्वचेपासून मुक्त होऊ शकत नाही. अशा … Read more

त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी ‘या’ तेलाचा करा वापर; एका रात्रीतच दिसेल परिणाम

Wrinkle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | वाढत्या वयासोबत आपल्या आरोग्याशी संबंधित जशा अनेक समस्या निर्माण होतात. तशाच आपल्या त्वचेच्या संबंधित देखील अनेक समस्या निर्माण होतात. जसे आपले वय वाढत जाते. तशा आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या निर्माण होतात. तसेच काळे डाग देखील यायला लागतात. परंतु जर तुम्ही योग्य वयातच त्वचेची काळजी घेतली, तर त्वचेवर कमी सुरकुत्या येतात. त्यामुळे तुमचे … Read more

Benefits of Vitamin-E Capsule | व्हिटॅमिन-ई कॅप्सूल त्वचेसाठी आहे फायदेशीर; अशाप्रकारे करा फेसपॅक

Benefits of Vitamin-E Capsule

Benefits of Vitamin-E Capsule | हिवाळा जवळ आलेला आहे. या हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. हिवाळ्यामध्ये त्वचा अत्यंत रखरखीत आणि कोरडी पडून जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी विटामिन ई खूप महत्त्वाचे आहे. यामुळे त्वचा मॉइश्चराईज होते. तसेच त्वचेवरील डाग धब्बे कमी होण्यास मदत देखील होते. म्हणूनच अनेक ब्युटी … Read more

Facial At Home | ‘या’ पदार्थांचा वापर करून दिवाळीसाठी घरीच करा फेशिअल; 10 मिनिटातच येईल ग्लो

Facial At Home

Facial At Home | आपण सुंदर दिसावे, आपली त्वचा एकदम नितळ आणि निर्मळ असावी. असे प्रत्येकालाच वाटते. आणि यासाठी बऱ्याच स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन अनेक ट्रीटमेंट करत असतात. परंतु पार्लरमधील या उत्पादनांमध्ये केमिकल असते. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला देखील हानी पोहोचण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक महिला या आता नैसर्गिक उपचाराकडे वळल्या आहेत. त्या घरगुती पद्धतीने स्वतःला सुंदर … Read more

Dark Pigmented Lips | ओठ गुलाबी आणि तुकतुकीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय; लगेच होईल फायदा

Dark Pigmented Lips

Dark Pigmented Lips | प्रत्येकाला असे वाटते की, आपले खूप मोठे गुलाबी रंगाचे मऊ, तुकतुकीत आणि एकदम नाजूक असावेत. परंतु तुमच्या दैनंदिन जीवनातील काही सवयी तुमच्या ओठांना खराब करतात. तुम्ही जर अति धूम्रपान करत असाल, तरी देखील तुमचे ओठ खराब होतात. तसेच तुमच्या शरीरात पोष्टिकतेची कमतरता असेल, हार्मोनल बॅलन्स नसतील किंवा जर तुम्ही सातत्याने औषधांचे … Read more

Beetroot Powder Benefits | बीटरूट पावडर तुमच्या त्वचेला करेल आणखी चमकदार; अशाप्रकारे करा वापर

Beetroot Powder Benefits

Beetroot Powder Benefits | प्रत्येक जण आपल्या त्वचेची खूप काळजी घेत असतात. त्वचेला अत्यंत निर्मळ आणि सुंदर करण्यासाठी अनेक लोक केमिकल ट्रीटमेंट घेतात. परंतु या केमिकल ट्रीटमेंटमुळे आपल्या त्वचेला नंतर इजा होण्याची भीती असते. परंतु तुम्ही जर काही नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेतली, तर तुमच्या त्वचेला खूप चांगला फायदा होतो. यातीलच आज आम्ही बीटरूटच्या पावडरपासून … Read more

Skin Redness | पावसाळ्यात ॲलर्जीमुळे चेहरा लाल झाला असेल; तर ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब

Skin Redness

Skin Redness | उन्हाळा पावसाळा किंवा दमट ऋतूमध्ये त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे. ते लोक घराबाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण लालसरपणा येतो, खाज सुटते. परंतु अशावेळी नक्की काय करायचे? हे समजत नाही. कारण यावर जर केमिकल प्रॉडक्ट वापरले, तर त्यामुळे त्वचेची आणखी आग होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा … Read more

Papaya Benefits | त्वचेसाठी पपई आहे वरदान; डाग, धब्बे आणि वृद्धत्वापासून होईल सुटका

Papaya Benefits

Papaya Benefits | फळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. प्रत्येक फळाचा एक विशिष्ट गुणधर्म आहे. त्यातील पपई (Papaya Benefits) या फळाचा गुणधर्म खूप चांगला आहे. आपल्याला पपईचा खूप फायदा होतो. आपल्या आरोग्यासाठी नाही तर त्वचेसाठी देखील पपई खूप फायदेशीर आहे. पपईचा अर्क हा अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरला जातो. पपईमध्ये विटामिन ई, बी, सी आणि … Read more

Almond Facepack | तजेलदार त्वचेसाठी चेहऱ्याला लावा बदामाचा फेसपॅक; अशाप्रकारे करा तयार

Almond Facepack

Almond Facepack | ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे असतात. अगदी मेंदूपासून ते स्किनपर्यंत ड्रायफ्रूट्स आपल्याला मदत करतात. ड्रायफ्रूट्समध्ये बदाम हा अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. बदाम (Almond Facepack) आपल्या आरोग्यासाठी जेवढा फायदेशीर आहे. तेवढा आपल्या त्वचेलाही अनेक फायदे होतात. यामध्ये विटामिन ई प्रमाणात असतात ज्यामुळे आपली त्वचा अत्यंत मुलायम होते. आणि चमकते. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा … Read more