लहान मुलांच्या स्किन केअर प्रोडक्टमध्ये आढळली धोकादायक रसायने; हार्मोन्सवर होतो थेट परिणाम

Child Skin care

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आज काल बाजारामध्ये लहान मुलांसाठी देखील अनेक सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. यामध्ये मुलांना लावायचे बॉडी लोशन, केसांचे तेल, कंडीशनर, मलम यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. परंतु यामध्ये उच्च पातळीच्या फॅथलेट्स आहेत. त्यामुळे तुमच्या स्किन केअर प्रॉडक्टचा लहान मुलांच्या त्वचेवर जास्त प्रभाव पडू शकतो. याबाबत एक अभ्यास देखील करण्यात आलेला आहे. आणि यात … Read more