PPF, NSC सुकन्या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार आज व्याजदराबाबत घेणार निर्णय
हॅलो महाराष्ट्र । अर्थ मंत्रालय 30 सप्टेंबर 2020 रोजी लघु बचत योजनांच्या व्याजदराबाबत निर्णय घेणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत अल्प बचत योजनेवरील व्याज दर कमी केल्या जाऊ शकतील. नुकतेच आरबीआयने व्याज दर कमी केल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे. त्याच वेळी, बॉन्ड यील्ड कमी स्तरावर आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली … Read more