स्मार्ट वॉच वापरणे आरोग्यासाठी धोकादायक; संशोधनात सापडली हानिकारक रसायने
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुरुवातीच्या काळात घड्याळाद्वारे केवळ वेळ जाणून घेतली जात होती. परंतु हळूहळू या घड्याळाचे स्वरूप बदलत गेले. आणि आजकाल फॅशनसाठी घड्याळ वापरण्यात येते. घड्याळाचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच आजकाल स्मार्ट वॉच वापरणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक लोक स्मार्ट वॉच वापरतात. या स्मार्ट वॉचद्वारे तुम्हाला वेळ तर समजते. … Read more