Gold Price Today : ग्राहकांना दिलासा नाहीच!! सोन्या चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवरील सोन्या-चांदीच्या किमतींवर देखील होत आहे. त्यामुळेच गेल्या दोन दिवसात सोन्या चांदीच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. 9 ऑक्टोंबर रोजी म्हणजेच सोमवारी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तर सोन्यासोबत चांदीच्या आणि प्लॅटिनमच्या किमतींनीही उसळी मारली आहे. तर मौल्यवान धातूंच्या किमतीत … Read more

Gold Price Today : आज सोन्या चांदीच्या भावात कमालीची वाढ; 1 तोळ्याची किंमत किती पहा

Gold Price Today

Gold Price Today | दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेक लग्न समारंभ पार पडतात. या लग्न समारंभासाठी ऑक्टोंबर महिन्यातच दागिन्यांची खरेदी करण्यात येते. सध्या याच कारणामुळे सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून सोन्याचे भाव वाढल्यामुळे याच ग्राहकांची निराशा देखील झाली आहे. शनिवारी म्हणजेच आज पुन्हा सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आज … Read more

Gold Price Today : सोन्याच्या किमती उतरल्या मात्र चांदीच्या दरात वाढ; पहा आजचे भाव

Gold Price Today

Gold Price Today | पुढच्या महिन्यात राज्यातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी आली आहे. या सणा अगोदरच सराफ बाजारात सोन्या चांदीच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. आज म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याचे भाव उतरले आहेत. ज्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रक्षाबंधनवेळी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भेटले होते. मात्र आता या किमतींमध्ये घट … Read more