PNB देत आहे बाजारापेक्षा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात मिळेल सूट; फायदा कसा घ्यावा हे जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण देखील स्वस्तात सोने घेण्याची योजना आखत असाल तर देशातील दुसर्या क्रमांकाची सरकारी बँक PNB (Punjab National Bank) आपल्याला ही संधी देत आहे. याबाबत पंजाब नॅशनल बँकेने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. खरं तर सरकारचा सॉव्हरेन गोल्ड बाँड पुन्हा एकदा गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे. या योजनेत आपण 1 फेब्रुवारी ते 5 … Read more