Elon Musk ला विकायचे आहेत Tesla चे 10% शेअर्स, ट्विटर पोलद्वारे घेणार 2100 डॉलर्सचा निर्णय
कॅलिफोर्निया । SpaceX आणि Tesla चे CEO एलन मस्क यांनी आपल्या ट्विटर फॉलोअर्सवर एक महत्वाचा निर्णय सोडला आहे. टेस्लाच्या 10 टक्के स्टॉकची विक्री करण्यासाठी त्यांनी एक पोल जारी केला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जो काही निर्णय येईल तो आपण पाळू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मोठ्या संख्येने फॉलोअर्स स्टॉक विकण्याच्या मुद्द्याचे समर्थन करत आहेत. विशेष म्हणजे … Read more