Special Express Train | पुण्याहून उत्तर भारतात सुरु होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन; जाणून घ्या वेळापत्रक
Special Express Train | रेल्वेचा प्रवास हा सर्वात सुखकर प्रवास मानला जातो. रेल्वेमुळे प्रवास चांगला होतो. आणि कमी खर्चात देखील होतो. त्यामुळे अनेक लोक या रेल्वेचा प्रवास करत असतात. अशातच आता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्यावरून उत्तर भारतात प्रवेश करणाऱ्यांसाठी ही बातमी खास आहे. अनेक लोक उत्तर भारतातून पुण्या मुंबईच्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी … Read more