Splendor Plus XTEC 2.0 : नव्या अवतारात लाँच झाली Hero Splendor; देतेय 73 KM मायलेज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Hero Splendor हि भारतातील सर्वात लोकप्रिय बाईक आहे. अनेक घराघरात स्प्लेंडर बघायला मिळते. आता बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार Hero MotoCorp ने अपडेटेड फिंचर्ससह नव्या अवतारात हिरो स्प्लेंडर लाँच केली आहे. Splendor Plus XTEC 2.0 असं या नव्या बाईकचे नाव असून यामध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत, तसेच गाडीच्या लूकमध्ये थोडाफार कॉस्मेटिक बदल करण्यात … Read more