टीम इंडियाविरुद्ध बांगलादेशचा संघ जाहीर; पहा कोणाकोणाला संधी?

Bangladesh Team Squad against India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानला त्यांच्याच देशात जाऊन चारीमुंड्या चित करणाऱ्या बांगलादेशची नजर आता भारतावर आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार असून यासाठी बांगलादेशचे आपल्या संघाची घोषणा केली आहे. नजमुल शांतो याचीच पुन्हा एकदा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर दिग्गज अष्टपैलू शाकिब अल हसन याच्यावर हत्येचा गुन्हा असूनही … Read more

Unbreakable Cricket Record : बाब्बो!! एका चेंडूत 286 धावा; क्रिकेटमधील कधीही न तुटणारा रेकॉर्ड

Unbreakable Cricket Record

Unbreakable Cricket Record : क्रिकेट हा आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ… क्रिकेटमध्ये नेहमीच नवनवीन रेकॉर्ड रचले जातात. सध्याच्या काळात T20 क्रिकेटमुळे तर खेळाचा हा प्रकार खूपच रोमांचक बनला आहे. त्यामुळे दररोज कोणता ना कोणता विक्रम तर तुटत असतोच मात्र क्रिकेट इतिहासात असा एक रेकॉर्ड आहे जो तोडणं मुश्किल ही नही नामूमकिन है असं म्हंटल जातंय. … Read more

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिनने रचला इतिहास; गोळा फेकमध्ये भारताला 40 वर्षांनंतर पदक

Paralympics 2024 Sachin Khilare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मराठमोळ्या सचिन खिलारीने गोळाफेक मध्ये शॉटपुट F46 प्रकारात रौप्यपदक जिंकले आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे 21 वे पदक असून तब्बल 40 वर्षांनंतर भारताला गोळा फेकमध्ये पदक मिळालेलं आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते. सचिनने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या … Read more

6 चेंडूत 6 सिक्स, संघाच्या 300 पार धावा; दिल्ली प्रीमिअर लीगमध्ये धुमाकूळ

priyansh arya 6 sixes

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली प्रीमियर लीगमध्य (Delhi Premier League) आज दक्षिण दिल्ली सुपरस्टार विरुद्ध उत्तर दिल्ली स्ट्रायकर्स सामन्यात अनेक मोठमोठे इतिहास रचले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण दिल्ली सुपरस्टारने २० ओव्हर मध्ये 308 धावांचा डोंगर उभारला आहे. सलामीवीर प्रियांश आर्य आणि आयुष बडोनी यांनी शानदार शतके झळकावली. यावेळी प्रियांश आर्यने (priyansh arya 6 … Read more

Vinesh Phogat : तुझ्या यशाचा आवाज दिल्लीपर्यंत ऐकू येतोय; विनेश फोगटसाठी राहुल गांधींची खास पोस्ट

Vinesh Phogat Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. ऑलिम्पिक इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारी विनेश फोगाट भारताची पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली असून संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही विनेश फोगाटचे अभिनंदन केलं आहे. … Read more

Vinesh Phogat : याच मुलीला तिच्या देशात लाथ मारून… ; विनेश फोगटच्या विजयानंतर बजरंग पुनियाची केंद्रावर टीका

Vinesh Phogat Bajarang Punia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटूसह एकूण तीन कुस्तीपटूंचा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर विनेश फोगटने रौप्यपदक तर निश्चित केलंच आहे. मात्र आजच्या सामन्यात जर तिने विजय मिळवला तर ती गोल्ड मेडल जिंकेल आणि नवा इतिहास रचेल. … Read more

महिला बॉक्सरविरुद्ध पुरुषाची लढत? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ

imane khelif vs angela carini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाचे लक्ष्य असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मोठी खळबळजनक घटना घडली आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या महिलांच्या 66 किलो वजनी गटाच्या लढतीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमान खलीफ (imane khelif vs angela carini) यांच्यात हा सामना सुरु झाला मात्र अँजेलाने अवघ्या 46 सेकंदात … Read more

Swapnil Kusale : मराठमोळ्या स्वप्नीलने रचला इतिहास!! ऑलिम्पिकमध्ये जिंकलं कांस्य पदक

Swapnil Kusale Bronze Medal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने नवा इतिहास रचला आहे. 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात स्वप्नीलने कांस्य पदक मिळवलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. स्वप्नील हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याच्या या विजयानंतर कोल्हापुरातल्या त्याच्या राहत्या घरी एकच जल्लोष पाहायला मिळाला आहे. मराठमोळ्या … Read more

Rashid Khan : राशीद खानचा मोठा कारनामा; T20 क्रिकेटमध्ये घेतले 600 बळी

Rashid Khan 600 Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार राशिद खानने( Rashid Khan) मोठा भीमपराक्रम केला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याचा कारनामा राशिद खानने केला आहे. द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 सिरीजमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना राशिद खानने हा माईलस्टोन गाठला आहे. पॉल वॉल्टर हा राशिद खानचा 600 वा बळी ठरला आहे. राशिद … Read more

Olympics 2024 Manu Bhaker : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले मेडल; मनू भाकरने मिळवलं कांस्य पदक

Olympics 2024 Manu Bhaker

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिले पदक मिळाले आहे. भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत कांस्य पदक पटकावलं आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तर ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीतील भारताचे हे पाचवे पदक ठरले. मनूने अंतिम फेरीत एकूण 221.7 गुण मिळवले. याच स्पर्धेत कोरियन खेळाडू ओ ये … Read more