नदालने स्पॅनिश खेळाडूंना कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी ११ दशलक्ष युरो गोळा करण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनपासून जगभरात पसरलेल्या कोरोनाव्हायरसच्या धोकादायक आजारामुळे युरोपियन देश सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. स्पेन आणि इटली सर्वाधिक प्रभावित झालेले देश आहेत. स्पेनमध्ये, जेथे ५६,००० लोक या साथीच्या सापळ्यात आले आहेत, तर इटलीमध्ये सुमारे ७५ हजार लोक संक्रमित आहेत. आता खेळाडूंनीही ही या आजाराविरूद्ध लढाईत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच स्पेनचा स्टार टेनिसपटू … Read more

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी सचिन तेंडुलकरने दान केले ५० लाख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोविड -१९ या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी चॅम्पियन फलंदाज सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी ही आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे. अनेकांनी पगार देण्याचे जाहीर केले आहे, तर अनेकांनी वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी गरिबांना ५० लाख रुपयांचे तांदूळ … Read more

राशिद खानने लगावला अफलातून षटकार; गोलंदाजानेही लावला डोक्याला हात, व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खानने आपल्या गोलंदाजीतून जशी जागतिक क्रिकेटमध्ये आपली एक छाप टाकलीआहे तशाच प्रकारे त्यानं आपल्या फलंदाजीच्या क्षमेतेतून भल्याभल्यांना आश्चर्यचकित केलं आहे. असाच काहीसा अचंबित करणारा एक व्हिडिओ राशीदने ट्विटवर शेअर केला आहे, ज्यामध्ये तो विचित्र पद्धतीने षटकार मारताना दिसत आहे. राशिदच्या या व्हिडिओला ट्विटरवर बरीच पसंती मिळत आहेत. क्रिकेटमध्ये … Read more

भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजला केले २ धावांनी पराभूत…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिरकी गोलंदाज पूनम यादवच्या तीन बळींच्या जोरावर भारताने मंगळवारी आयसीसी महिला टी -२० विश्वचषक सराव सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध दोन धावांनी रोमांचक विजय नोंदविला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघ प्रथम फलंदाजीस उतरला आणि वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघासमोर विजयासाठी निर्धारित २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावांची नोंद केली. लक्ष्य … Read more

कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने विराट कोहलीला दिला इशारा…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि … Read more

परभणी जिल्ह्यात जि.प. शाळेतील क्रिडा विभाग घडवत आहे स्पर्धाक्षम खेळाडू

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील विद्यालयांमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळेतील क्रीडा मैदान विद्यार्थी खेळाडूंच्या उपस्थितीने फुलून गेले आहेत. तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लहान-मोठ्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षक म्हणुन उपस्थिती लावली जात आहे. प्रत्येक शाळेमध्ये थैलारेस, लिंबू-चमचा, दोरीवरच्या उड्या, लंगडी, धावणे, संगीत खुर्ची, असा नेहमीच्या मनोरंजन करणाऱ्या स्पर्धांचे आयोजन केल जात आहे.

आई बनल्यानंतर तब्बल २ वर्षांनंतर सेरेनाने जेतेपद पटकावले

सेरेना विल्यम्सने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी ‘ऑलिम्पिया’ला जन्म दिला.
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने आई झाल्यानंतर २ वर्षानंतर पहिले विजेतेपद जिंकले. रविवारी तिने विजेतेपदाच्या सामन्यात मायदेशातल्याच जेसिका पेग्युलाचा ६-३ ६-६ असा पराभव केला आणि डब्ल्यूटीए ऑकलंड क्लासिक विजेतेपदाला गवसणी घातली. हे तिचे ७३वे डब्ल्यूटीए जेतेपद आहे. सामना जिंकल्यानंतर तिने सामाजिक भान जपत ऑस्ट्रेलियाच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीत पीडितांना तिने ६३,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे ३० लाख ५० हजार रुपये) देणगी दिली. सेरेनाने सप्टेंबर २०१७ मध्ये मुलगी अलेक्सिस ऑलिंपिया ओहानियन जूनियरला जन्म दिला.

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

पुणे प्रतिनिधी | यंदाची महाराष्ट्र केसरी विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यात भरली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली … Read more

2020 मध्ये ऑलिम्पिकशिवाय काय काय बघणार?

#HappyNewYear2020 | क्रीडाजगतासाठी 2020 हे अतिशय महत्त्वाचे वर्ष आहे कारण टोकियो आॉलिम्पिक आणि पॕरालिम्पिकसारखा भूतलावरील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव यंदा होणार आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धा, फूटबॉलची युरो कप स्पर्धां, गोल्फची रायडर कप स्पर्धा हे यंदाचे आकर्षण ठरणार आहे. 2020 मध्ये क्रीडाजगतात काय काय होणार आहे हे बघू या…. जानेवारी- 1 जानेवारी- डार्टसच्या विश्व … Read more