ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाचा राज्य सरकारकडे मोठा प्रस्ताव

ST mahamndal

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याचे संकेत परिवहन मंडळाने दिले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदात आणि उत्साहात वर्षातील सर्वात मोठा दिवाळ सण साजरा यावा यासाठी कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवलाय. एवढेच नाही तर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी तातडीने निधी … Read more

महामंडळाच्या ताफ्यात नवी ‘लालपरी’ दाखल ; प्रवास होणार सुखकारक

ST Bus

एस टी महामंडळाची लालपरी आता नव्या प्रवाहात नवी झाली आहे . राज्यातल्या वाड्या,वस्त्यांवर आजही ही लाल परी आपली चोख सेवा देते. मात्र मागच्या काही दिवसांत लाल परीकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मोडकळीस आलेल्या गाड्या , अनियमितता आणि मधेच प्रवासात गाडी बंद पडणे अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून मिळत होत्या. मात्र आता नव्या गाड्या महामंडळाच्या ताफ्यात दाखल … Read more

ST कर्मचाऱ्यांचा संप मागे; मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ

ST Strike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील २ दिवसांपासून सुरु असलेला ST कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कामगार संघटना यांच्यात बैठक पार पडल्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांच्या मागणीवर तोडगा निघाला. ST कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना गणेशोत्सवापूर्वी … Read more

ST Bus: लालपरी घडवणार आवडेल तिथे स्वस्तात मस्त प्रवास ; काय आहे योजना ? जाणून घ्या

ST Bus: हल्ली सगळ्यांकडे आपआपल्या खासगी गाड्या असतात. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते. मात्र आजही राज्यातल्या गावखेड्यात लाल परी म्हणजेच राज्य परिवहन मंडळाची ST प्रवाशांसाठी मुख्य वाहन आहे. आजही राज्यातल्या अनेक दुर्गम भागात ST ची सेवा सुरळीत चालू आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीचा प्रवासी हा लाल परी कडे पाठ फिरवताना … Read more

राज्यातील 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार; प्रवाशांना दिलासा

ST Bus Stand Maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST बस ही प्रवाश्यांची जीवनवाहिनी आहे. खिशाला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास असल्याने अनेकजण ST प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही सुविधा मिळाव्यात ही अपेक्षाही साहजिकच आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये अनेक सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा एसटी उशिराने आल्यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकामध्ये बसावे लागते. मात्र जर बसण्याचे … Read more

ST महामंडळाचा चालकांना इशारा; मोबाईल वापरताना दिसल्यास होणार मोठी कारवाई

ST Bus driver

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांसाठी महत्वाचा घटक. खिशाला परवडणारा आणि प्रवासासाठी सोयीचा असणारा पर्याय म्हणून एसटीकडे पाहिले जाते. परंतु सोयीचा प्रवास जेव्हा जीवघेणा होता तेव्हा मात्र त्याने प्रवास करणे अवघड जाते. तसेच एसटी चालकांचे गाडी चालवतानाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे अनेक अपघातही घडल्याच्या घटना समोर आहेत. हीच गोष्ट ओळखून … Read more

बसमध्ये गाणी ऐकताय किंवा मोठ्याने बोलताय? तुमच्यावर होऊ शकते कारवाई

Bus Rules for listening songs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रवासासाठी अनेकदा आपण बसने प्रवास करतो. दगदगीच्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना स्वतःसाठी वेळ प्रवासादरम्यान द्यावा लागतो. त्यामुळे आपल्यापैक्की अनेकजण प्रवासात फोनवर बोलताना दिसतात.  तर काहीजण गाणे ऐकतात, तर काहीजण फोनद्वारे आपले महत्वाचे काम करताना दिसतात. बरेचजण मोठ्याने आपल्या प्रवाश्यासोबत गप्पा मारतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या प्रवाश्यांना त्रास होतो. तसेच अनेकजण ह्या नादात तिकीट … Read more

ST मध्ये होणार Cashless व्यवहार; प्रवाशांना मोठा फायदा

ST Cashless payment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  ST महामंडळ आपल्या प्रवाश्यांसाठी नेहमीच काही ना काही नवीन सुविधा आणत असते. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. एसटी ही सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारे प्रवासाचे साधन आहे. म्हणून एसटीच्या सुविधेत भर घालण्यासाठी एसटी महामंडळाने रोकड विरहित सेवा उपलब्ध करून दिली आहे. ती कशी ते जाणून घेऊयात. आता होणार … Read more

ST च्या ताफ्यात नव्या ई- बसेस दाखल

E Bus

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST महामंडळ म्हणजे सामान्य लोकांच्या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. त्यामुळे या पर्यायाचा वापर करणारे अनेक लोक आहेत. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्यांची चलती आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कुटर, इलेक्ट्रिक कार प्रमाणे इलेक्ट्रिक बसची चर्चा सुद्धा जोरदार सुरु होती. आता त्यास पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता ST च्या ताफ्यात ई – बसेस … Read more

Amravati News : सणासुदीत ST ला मोठा आर्थिक फायदा; अमरावतीच्या 8 बस स्थानकांनी केली मोठी कमाई

Amravati ST

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी सर्वात उत्तम आणि सोयीस्कर प्रवासी पर्याय म्हणजे ST . तसेच ग्रामीण भागासाठी सर्वात महत्वाची आणि अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे लाल परी.  STमहामंडळाच्या गाड्या प्रवाश्यांना सोयी सुविधा देतातच मात्र सणासुदीच्या काळातही या सोयी अधिक वेगाने मिळतात. त्यामुळे गर्दी कितीही असो लोक ST नेच प्रवास करणार. त्याचेच फळ म्हणजे … Read more