ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! सरकारकडून 350 कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याला मंजुरी

ST parivahan mandal

एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या साठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. 350 कोटी रुपयांच्या अर्थ अर्थसाहाय्याला राज्य सरकार कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला असून यामुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने … Read more

ST कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाचा राज्य सरकारकडे मोठा प्रस्ताव

ST mahamndal

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्याचे संकेत परिवहन मंडळाने दिले आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदात आणि उत्साहात वर्षातील सर्वात मोठा दिवाळ सण साजरा यावा यासाठी कर्मचाऱ्यांना पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवलाय. एवढेच नाही तर सर्व एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी यासाठी तातडीने निधी … Read more

खुशखबर ! दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द ;ST महामंडळाचा दिलासादायक निर्णय

ST mahamndal

दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच या सणानिमित्त अनेक जण आपल्या आप्तेष्टांची भेट घेत असतात. त्यामुळे रेल्वे आणि बसेस ना मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हीच गर्दी लक्षात घेता रेल्वे आणि बसेस यांच्या विभागाकडून ज्यादा गाड्या देखील सोडल्या जातात मात्र प्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बाब आता समोर आली आहे. … Read more

ST Mahamandal Bharati 2024 | ST महामंडळात या पदांसाठी नोकरीची संधी; अशाप्रकारे करा अर्ज

ST Mahamandal Bharati 2024

ST Mahamandal Bharati 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एसटी महामंडळात काम करण्याची एक मोठी संधी आहे. एस टी महामंडळाने नुकतीच एक मोठी भरती जाहीर केलेली आहे. आणि या भरती अंतर्गत विविध पदे भरली जाणार … Read more

ST Bus Strike : लालपरी पुन्हा संपावर जाणार ; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

ST Bus Strike : शहरी भागाशिवाय ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर पोहोचणारी लालपरीची चाकं आता थांबतील की काय ? अशा स्थितीमध्ये आहेत. कारण राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची बातमी आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यात लाल परीची चाकं थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

ST Bus: लालपरी घडवणार आवडेल तिथे स्वस्तात मस्त प्रवास ; काय आहे योजना ? जाणून घ्या

ST Bus: हल्ली सगळ्यांकडे आपआपल्या खासगी गाड्या असतात. वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली सुद्धा पाहायला मिळते. मात्र आजही राज्यातल्या गावखेड्यात लाल परी म्हणजेच राज्य परिवहन मंडळाची ST प्रवाशांसाठी मुख्य वाहन आहे. आजही राज्यातल्या अनेक दुर्गम भागात ST ची सेवा सुरळीत चालू आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून लाल परीचा प्रवासी हा लाल परी कडे पाठ फिरवताना … Read more

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीसाठी लालपरी सज्ज ! ST महामंडळाकडून भाविकांसाठी विशेष सुविधा

Ashadhi Ekadashi 2024

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशी येत्या 17 जुलै रोजी आहे. या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रच्या वेगवेगळ्या ठिकाणातून हजारो वारकरी ,भाविक हे पंढरपुराकडे जात असतात. यासाठीच भाविकांची सोय व्हावी याकरिता एसटी महामंडळाकडून ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी करिता मुंबईतून दोनशे ज्यादा बसेस सोडण्यात येत असल्याचं महामंडळाकडून ( Ashadhi Ekadashi 2024) सांगण्यात आलं … Read more