4% DA hike: राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर!! महागाई भत्ता वाढीसंदर्भात मोठी अपडेट समोर

dearness allowance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| केंद्र सरकारने (Central Government) महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केल्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर इतर राज्यातील सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. मात्र अजूनही महाराष्ट्र राज्य सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शिंदे सरकार … Read more