Step Up Credit Card | क्रेडिट स्कोअरशिवाय मिळणार क्रेडिट कार्ड, फक्त करावी लागेल 2000 रुपयांची FD
Step Up Credit Card | आजकाल सगळेजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. परंतु हे क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर देखील खूप चांगला असणे गरजेचे आहे. परंतु नोकरी करणाऱ्या अनेक लोकांचा हा सिबील स्कोर चांगला नसल्याने त्यांना क्रेडिट कार्ड मिळत नाही. परंतु तुमच्या क्रेडिट कार्ड जोडलेले असेल तर तुमच्यासाठी ते उपयोग करू शकतो. हा पर्याय कमी … Read more