Stephen Fleming : स्टीफन फ्लेमिंग होणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Stephen Fleming Coach

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमधील T20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. त्यानंतर राहुल द्रविडचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा सुरु झाली आहे. द्रविडनंतर व्ही व्ही एस लक्ष्मण, गौतम गंभीर, स्टिफन फ्लेमिंग आणि जस्टिन लँगर यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वात स्टिफन फ्लेमिंगची दावेदारी मजबूत वाटत आहे. सध्या आयपीएलमध्ये … Read more