Stock Market : शेअर बाजारात मोठी घसरण ! 471 अंकांची घसरण होऊन Sensex 48,690 वर बंद झाला
नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. शेअर बाजारामध्ये आज सलग दुसर्या दिवशी घसरण दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स 471 अंक म्हणजेच 0.96 टक्क्यांनी घसरून 48,690.80 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE Nifty) 154 अंक म्हणजेच 1.04 टक्क्यांनी घसरून 14,696 वर बंद झाला. BSE तील 30 पैकी 27 शेअर्स … Read more