Share Market मध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, FMCG-ऑटो सेक्टरमध्ये वाढ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Share Market : गुरुवारी भारतीय शेअर बाजारांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. आज, बीएसई सेन्सेक्स 337.06 अंकांनी किंवा 0.57 टक्क्यांनी घसरून 59119.72 वर तर निफ्टी 50 88.50 अंकांनी किंवा 0.50 टक्क्यांनी घसरून 17629.80 वर बंद झाला. बँक निफ्टीची घसरण ही सेन्सेक्स आणि निफ्टीच्या बाबतीत 50 टक्क्यांहून जास्त होती. आज बँक निफ्टी … Read more