Stock Market Today: सेन्सेक्स 52,357 आणि निफ्टी 15,726 वर ट्रेड करीत आहेत
नवी दिल्ली । बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होती. BSE Sensex 51.8 अंक म्हणजेच 0.10 टक्क्यांच्या वाढीसह 52,327.37 च्या पातळीवर ट्रेडिंग करीत आहे. दुसरीकडे, Nifty 6.70 अंक किंवा 0.04 टक्क्यांनी वाढीसह 15,746.80 च्या पातळीवर दिसून आला आहे. BSE च्या 30 कंपन्यांच्या समभागात 18 समभागांची वाढ आहे. त्याचबरोबर NSE च्या 50 पैकी 29 कंपन्यांचे शेअर्स … Read more