चीनमधील प्राथमिक शाळेत ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर चाकूहल्ला
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चायना प्राइमरी स्कूलमधील एका सुरक्षा रक्षकाने चाकूने सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर हल्ला केला. या सुरक्षा रक्षकाने शाळेच्याच विद्यार्थ्यांना लक्ष्य का केले याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही. ‘चायना डेली’ या अधिकृत वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गुआंग्सी प्रांतातील प्राथमिक शाळेत ही घटना घडली. असं म्हणतात की, गुरुवारी सकाळी जेव्हा मुले शाळेत शिकत होती, … Read more