सुजय विखेंच्या प्रचारात उतरल्या पंकजा मुंडे

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी |अहमदनगर येथील भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शेवगाव येथे पंकजा मुंडे यांची सभा पार पडली. बीड येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडल्यामुळे बहिणीच्या प्रचारात गुंतलेल्या पंकजा मुंडे राज्यभर प्रचारासाठी सक्रिय झाल्या आहेत.  शेवगाव येथील सभेत पंकजा यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर जोरदार टीका केली. दोन धर्मातल ऐक्य पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत तर … Read more

या कारणामुळे सुजय विखेंनी मागितली आमदार कर्डिलेंची माफी

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात नगर मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. शिवसेनेचे राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर त्यांचे जावई राष्ट्रवादीतून लोकसभेला उभे असल्याने काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. यापार्श्वभुमीवर आज सुजय विखे यांनी कर्डीले यांच्या घरी जाऊन त्यांची जाहिर माफी मागितली. राहुरीचे शिवसेना आमदार शिवाजी कर्डिले यांचे … Read more

अहमदनगरमध्ये काँग्रेसचा भाजपला जाहीर पाठिंबा

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगर मध्ये राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून आज अहमदनगर शहरात नगर तालुक्यातील महाआघाडी म्हणजेच काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्र पक्ष यांनी भाजप उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. नगर तालुका काँग्रेस, शिवसेना महाआघाडीने आज … Read more

दिलीप गांधींचे चिरंजीव अहमदनगर मधून लोकसभेच्या रिंगणात, विखेंची डोकेदुखी वाढणार

Untitled design

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात अहमदनगरमध्ये पुन्हा एक राजकिय भूकंप पहिला मिळाला. भाजप चे विद्यमान खाजदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार असून त्यामुळे डॉ सुजय विखे यांच्या अडचणी वाढल्या असून मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. अहमदनगरला खासदार दिलीप … Read more

कोणता झेंडा घेऊ हाती? अहमदनगरच्या नगरसेवकांसमोर पेच!

अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे महापालिकेच्या नगरसेवकांच्या मनात द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे़. कोणता झेंडा घेऊ हाती अशाच काहिशा चक्रात नगर मधील नगरसेवक अडकले आहेत. अहमदनगर शहरातील एक गठ्ठा मते कोणाच्या पदरात पडणार यावर नगरचा खासदार ठरणार असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्याचे आव्हान स्थानिक नेत्यांसह उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. लोकसभेची सर्वाधिक मते नगर … Read more

अजित पवारांनी सुजय विखे-पाटील यांना दिली होती ‘ही’ ऑफर

Untitled design T.

पुणे प्रतिनिधी | अहमदनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून वाद निर्माण झाला होता. अहमदनराची ची जागा राष्ट्रवादीने सोडायला नकार दिला होता. राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी यासाठी काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सुजय विखेंना राष्ट्रवादीने नगरची ऑफर दिली होती, असा खुलासा अजित पवार यांनी केला. सुजयने राष्ट्रवादी तिकीटावर लढावे, … Read more

अहमदनगरमध्ये अरुणोदय होणार की पुन्हा कमळ फुलणार ?

अहमदनगर | सुजय विखे-पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेली अहमदनगर लोकसभेची लढत आता चुरशीची होणार हे स्पष्ट झालं आहे. आघाडीत बिघाडी करून सुजय विखे पाटलांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर राष्ट्रवादीनेही तात्काळ सूत्रे हलवत आमदार अरुण जगताप यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी यासंदर्भातील प्राथमिक चर्चा मंगळवारी केली होती. या जागेसाठी राष्ट्रवादीच्याच प्रशांत … Read more

नगरमधील हात अखेर कमळाकड़े गेलाच..!!

Untitled design

डॉ सुजय विखे लागले भाजपच्या गळाला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश अहमदनगर प्रतिनिधी | मागील अनेक दिवसांपासून नगरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून चर्चेत असलेले सुजय विखे पाटील आज भाजपवासी झाले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव असलेले सुजय अहमदनगरची लोकसभा जागा लढवू इच्छित होते. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून त्याबाबत सकारात्मकता न दिसल्याने त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये … Read more

राजकारणातील बालहट्ट पुरविताना जाणता राजा चक्रव्युव्हात

Untitled design

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार पक्षातील लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे हट्टपुरवताना चक्रव्यव्हात अडकले आहेत. एकिकडे राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पक्षाची अधिकृतपणे कोणतीही यादी जाहीर झाली नसून आपला मार्ग निवडायला आपण मोकळे आहोत असं वक्तव्य केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे तर दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव … Read more