हिमाचलमध्ये मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?? राज्यात ड्रग्सचा सुळसुळाट

Sukhvindar singh sukhu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री हा त्या राज्याचा सगळा राज्यकारभार पाहत असतो. जनतेला कोणत्याही गोष्टींची कमतरता आहे? राज्यामध्ये कोणत्या सोयी सुविधांची गरज आहे? या सगळ्याचा विचार करूनही राज्यातील मुख्यमंत्र्यांकडून वेगवेगळे निर्णय घेतले जातात. परंतु अशातच आता हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. सुखविंदर सिंग सुखू हे जेव्हा मुख्यमंत्री … Read more