Sunita Williams Dance Video | अंतराळात डान्स करताना सुनीता विल्यम्स यांचा व्हिडिओ व्हायरल; एकदा पाहाच

Sunita Williams Dance Video

Sunita Williams Dance Video | भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम्सन यांनी तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेतलेली आहे. अंतराळात नीट कोणी उभे देखील राहू शकत नाही. अशातच सुनीता विल्यम्सचा अंतराळातून डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाचे प्रमुख आकर्षण बनत आहे. अनेकजण या विषयावर त्यांच्या कमेंट करत आहेत. आणि … Read more