भाजपला मोठा धक्का!! सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटात जाहीर प्रवेश

Suryakanta Patil, Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नांदेड मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण की, भाजपच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील आणि इतर मंडळी देखील उपस्थित होते. सूर्यकांता पाटील यांचा शरद … Read more

सूर्यकांता पाटील पुन्हा शरद पवार गटाची वाट धरणार?? आज मुंबईत पक्षप्रवेश होण्याची शक्यता

Suryakanta Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक संपताच माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील (Suryakanta Patil) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. ज्यामुळे नांदेडमधून भाजपला मोठा धक्का बसला आहे. आता सूर्यकांता यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. परंतु अद्याप याबाबत सूर्यकांता यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. … Read more