आता सुई न टोचता मिळणार इंजेक्शन; संशोधकांनी तयार केली वेदनारहित सिरिंज

Syringe

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत इंजेक्शनचे नाव घेतले की, त्यांना खूप भीती वाटते. कारण इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी वेदना होत असतात. परंतु आता इथून पुढे तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. कारण आता वेदना रहित इंजेक्शन तुम्हाला दिले जाणार नाही. कारण मुंबई आयआयटीच्या संशोधकांनी यावर एक मोठा उपाय शोधला आहे. … Read more