मराठा बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देताना भाजप खासदाराच्या नाकीनऊ; निवडणुकीपूर्वी वातावरण तापलं

Tartgaon

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यातील लोकसभा निवडणूक जवळ आल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक पक्ष वेगवेगळ्या भागात जाऊन संघटन बांधणी आणि प्रचार करताना दिसत आहेत. परंतु, मत मागायला दारात आलेल्या याच पक्षांना मराठा बांधवांनी विरोध दर्शवला जात आहे. रविवारी सोलापूरचे, भाजपचे खासदार जयसिध्देश्वर महाराज तरटगाव (ता. मोहोळ) येथे गेले असता त्यांना मराठा आंदोलकांनी सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल जाब विचारण्यात … Read more