बँकेत एफडी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आतापासून त्यांना मिळेल अधिक व्याज, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या
नवी दिल्ली । जर आपणही बँकेत एफडी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याकडे आता चांगली संधी आहे… सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या कॅनरा बँकेने आपल्या FD चे व्याज दर वाढविले आहेत. म्हणजेच आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याज मिळेल. बँकेने आपल्या व्याजदरात 0.2 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीव व्याजाचा लाभ ज्या ग्राहकांनी किमान दोन वर्षांसाठी एफडी … Read more