Facebook आणि Instagram साठी मोजावे लागणार 699 रुपये; कधीपासून ते सुद्धा पहा

Facebook instagram blue tick

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यापूर्वीच वेरिफायड अकाउंट साठी म्हणजेच ब्लु टिक साठी शुल्क केले आहे. त्यानंतर आता तरुणांच्या आवडीचे शोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी सुद्धा मेटा शुल्क आकारणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या रिफायड अकाउंट साठी मेटा प्रतिमहीने 699 रुपये यूजर्सकडून वसूल करणार आहे. सध्या हे फीचर फक्त मोबाईल … Read more

Light गेली तरी चिंता सोडा; हा Bulb देईल 12 तास उजेड, किंमतही कमी

Inverter bulb

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रगती होत असताना अजूनही असे काही भाग आहेत ज्याठिकाणी वेळेवर लाईट मिळत नाही, आणि अनेकदा तर बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे विजेची वाट बघावी लागते. सहसा रात्रीच्या वेळी विजेशिवाय राहणं अवघड असतं. परंतु तंत्रज्ञानाच्या या जगात कधी कशाचा शोध लागेल हे कोणाला माहित आहे? आज आम्ही तुम्हाला असाच एक अविष्कार … Read more

एकाच चाकावर चालणारी Electric Scooter; तरुणाचा देसी जुगाड पहाच

single wheel electric scooter

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ सुरु आहे. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे आपली पसंती दाखवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही काही कमी नाहीत, त्यामुळेच अनेकांची इच्छा असूनही काहीजण ते खरेदी करू शकत नाहीत. मात्र देशात असेही काही तरुण आहे जे आपली डोक्यालिटी वापरून गाडी बनवू शकतात. … Read more

Vivo ने लाँच केला जबरदस्त Mobile; 50MP कॅमेरा अन् बरंच काही….

Vivo S17 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा अनेकांचा जीव कि प्राण झाला असून त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्या त्यांचे स्मार्टफोन वेगवेगळ्या प्रकारात मार्केटमध्ये आणत असतात. यातच आता प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड असलेल्या विवोने सुद्धा त्यांच्या मोबाईलची नवीन सिरीज मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. Vivo Y20, Y22s, Y16, Vivo1724 या विवो च्या मॉडेल … Read more

Hero HF Deluxe अपडेटेड व्हर्जन मध्ये लाँच; किंमतही तुम्हांला परवडणारी

Hero HF Deluxe (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिरोच्या गाड्यांची क्रेझ भारतात काही नवी नाही, नवीन गाडी खरेदी करताना आपण नेहमीच हिरोच्या दुचाकीला पहिली पसंती दर्शवतो. ग्राहकांची वाढती मागणी आणि बदलत्या काळानुसार वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन कंपनी सुद्धा ग्राहकांना हवी तशी गाडी तयार करण्याकडे मानसिकता दाखवत असते. नुकतीच Hero MotoCorp ने त्यांचे प्रसिद्ध मॉडेल Hero HF Deluxe अपडेटेड व्हर्जन … Read more

आता भारतात बनणार iPhone; सोबतच मिळणार 50 हजार नोकऱ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अँपल कंपनीचा iPhone घेण्याकडे तरुण पिढीचा कल जास्त आहे. आता लवकरच भारतात आयफोन तयार होणार आहे. यासोबतच कंपनीत नोकरीच्या संधी देखील मोठ्या उपलब्ध होणार आहे. तैवान येथील बहुराष्ट्रीय फॉक्सकॉन कंपनी एप्रिल 2024 पासून कर्नाटकातील देवनहल्ली येथील प्लांटमध्ये आयफोन युनिट्सचे उत्पादन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती कर्नाटकचे मंत्री एम.बी. पाटील यांनी दिली … Read more

तुम्हीही Mobile चा Internet Data नेहमी ऑन ठेवताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा होईल मोठं नुकसान

mobile internet data

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल मोबाईल म्हणजे अगदी जीव कि प्राण झाला आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड आहे. दिवसातून सरासरी ३-४ तास मोबाईल आपण वापरतोच. त्यातही आजकाल सर्वच टेलिकॉम कंपन्यांकडून दिवसाला भरगोस असा इंटरनेट डेटा देण्यात येत असून त्यामुळे अनेकजण त्यांचे इंटरनेट दिवस- रात्र चालूच ठेवतात. परंतु तुम्हाला माहित आहे का? … Read more

Honda ची अनोखी ऑफर; ‘या’ 2 Sedan Car वर 30 हजारपर्यंत बंपर डिस्काउंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडा (Honda) आपल्या दोन्ही सेडान कार होंडा सिटी आणि होंडा अमेझवर मोठा डिस्काउंट देत आहेत. या सवलती अंतर्गत ग्राहकांना तब्बल ३० हजार रुपयांपर्यंत लाभ होणार आहे. त्यामुळे नवीन गाडी खरेदीदारांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे होंडाने यापूर्वी सुद्धा आपल्या गाड्यांवर बम्पर सूट जाहीर केली होती. चला … Read more

कमी किंमतीत जास्त मायलेज; ‘ही’ Bike तुमच्यासाठी ठरेल बेस्ट डील

TVS Sport

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण नवीन गाडी घेण्याचा विचार करत असतो तेव्हा कमीत कमी खर्चात जास्त मायलेज देणारी गाडी खरेदी करण्याकडे आपला कल असतो. सध्याच्या वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचा खर्च पाहता ही अपेक्षा नक्कीच योग्य आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कमी पैशात परवडणारी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच … Read more

भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाले वेगवेगळ्या सिरीजचे Google TV; पहा फीचर्स

Google TV

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुम्हाला जर चांगला स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर बाजारपेठेत वेगवेगळ्या ब्रँड चे स्मार्ट टीव्ही लॉन्च झाले आहे. त्यापैकी एक म्हणजे गुगल टीव्ही. भारतीय बाजारपेठेत इंडकल टेक्नॉलॉजी ने असर ब्रँडच्या गुगल टीव्हीची नवीन सिरीज लॉन्च केली. यामध्ये नवीनतम लाइनअपमध्ये उत्कृष्ट वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. या सिरीज मध्ये QLED आणि OLED या टीव्हीचा देखील … Read more