Apple Store Mumbai : भारतातील पहिले Apple Store मुंबईत सुरू; पहा Inside Photos

Apple Store Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी अॅपलने देशातील आपले पहिले स्टोअर मुंबईत सुरू केलं आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये Apple BKC या नावाने हे स्टोअर उघडण्यात आले आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी अॅपलचे सीईओ टिम कुक हे उद्घाटनासाठी आले होते.  Apple च्या अधिकृत स्टोअरला भेट देऊन तुम्ही ब्रँडची उत्पादने खरेदी करू … Read more

चौकोनी चाके असलेली सायकल; Video पाहून तोंडात बोटं घालाल

Bicycle with square wheels

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, सायकल (Bicycle) म्हंटल कि आपल्या डोळ्यासमोर येतात तिची २ गोलाकार चाके, हॅन्डल आणि पँडल… जगात अनेक प्रकारच्या स्पोर्टी सायकली आल्या परंतु त्यामध्ये या ३ गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु आता चक्क चौकोनी आकाराची चाके असलेली सायकल (Bicycle With Square Wheels) सुद्धा आली आहे. होय, ऐकायला आणि वाचायला थोडं विचित्र वाटत असलं … Read more

Mahindra चा ग्राहकांना झटका!! ‘या’ गाडीची किंमत वाढवली

Mahindra Scorpio N

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी महिंद्रा एंड महिंद्रा ने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. महिंद्राने Scorpio N च्या किमतीत तब्बल 51,299 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. गेल्या चार महिन्यांत या SUV च्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर आता Mahindra Scorpio N ची किंमत 13.06 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी … Read more

E-Sim म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे -तोटे?

E- sim

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो,आजकाल प्रत्येकाच्याच हातात मोबाईल (Mobile) असतो. मोबाईल म्हंटल की त्यामध्ये सिमकार्ड हे आलंच. सीमकार्ड शिवाय मोबाईलचा वापर शक्यच नाही. आत्तापर्यंत तुम्ही अनेक सिमकार्ड बघितली असतील किंवा घेतली असतील. परंतु तुम्हाला ई-सिम कार्ड (E-Sim) माहित आहे का? नसेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आजकाल सर्वत्र ई-सिम कार्डची चर्चा आहे. परंतु तुमच्या मोबाईलसाठी … Read more

Steel Wheel की Alloy Wheel, कोणतं चाक Best? पहा फायदे अन् तोटे

Steel Wheel vs Alloy Wheel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रांनो, आजकाल तुम्ही कोणत्याही कारमध्ये कारसाठी दोन प्रकारची चाके बघितली असतील. एक स्टील- व्हील (Steel Wheel) आणि दुसरे अलॉय- व्हील (Alloy Wheel)…. जास्त करून आत्ताच्या काळात अलॉय व्हील्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. खास करून कमी बजेट असणाऱ्या कारमध्ये स्टीलची चाके दिली जातात तर टॉप मॉडेल्स किंवा प्रीमियम कारमध्ये अलॉय चाके … Read more

Tata Motors चा ग्राहकांना दणका!! 1 मे पासून गाड्यांच्या किंमतीत वाढ

Tata Cars Price Hike

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी TATA मोटर्सने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. 1 मे 2023 पासून कंपनीने आपल्या गाड्यांच्या किमतीत 0.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामध्ये अल्ट्रोज, टियागो, हॅरियर, नेक्सॉन, पंच, नेक्सॉन ईव्ही, सफारी इत्यादी मॉडेल्सचा समावेश आहे. यापूर्वी टाटाने फेब्रुवारीमध्ये सुद्धा गाड्यांच्या किंमतीत 1.2 टक्क्यांनी वाढ केली होती. … Read more

WhatsApp ने आणली 3 जबरदस्त फीचर्स; हॅकिंगला बसणार आळा

WhatsApp Security Features

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वपूर्ण सोशल मीडिया अँप व्हाट्सअपने आपल्या यूजर्ससाठी ३ जबरदस्त फीचर्स लाँच करण्याची घोषणा केली आहे. व्हाट्सअप वापरकर्त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित व्हावीत यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. त्यानुसार अकाउंट संरक्षण(Account Protect), डिव्हाईस व्हेरीफीकेशन Device Verification, आणि ऑटोमॅटिक सुरक्षा कोड (Automatic Security Codes) अशी ३ सुरक्षा फीचर्स कंपनीने लाँच केली … Read more

Mobile चोरीला गेला तरी चिंता नसावी; फक्त ‘हे’ काम करा

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या जगात मोबाईलशिवाय (Mobile) कोणताच व्यक्ती नसेल. मोबाईल म्हणजे आपल्यासाठी जीव कि प्राण इतके त्याचे महत्व आपल्या आयुष्यात वाढलं आहे. आपले फोटो, डॉक्युमेंट, आपण मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवत असतो तसेच दैनंदिन जीवनातील अनेक कामे आपण मोबाईल वरूनही करू शकतो. त्यामुळे मोबाईल हा आजकालच्या जगात माणसाची गरज बनला आहे . परंतु … Read more

Ather 450X चे नवीन बेस व्हेरियंट लाँच, 146 KM रेंज; किंमत किती?

Two Wheeler

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे गेल्या वर्षभरात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना आपली पसंती दर्शवली आहे. वाढती मागणी पाहता अनेक वाहन निर्माण कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इ- स्कुटर कंपनी ather ने आपल्या Ather 450x चे बेस व्हेरिएन्ट लाँच केलं आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 98,079 रुपये ठेवण्यात आली … Read more

Kia Seltos नवीन फीचर्स सह लाँच; 13 कलर अन् बरंच काही.. किंमतही पहा

Kia Seltos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाहन उत्पादन कंपनी Kia ने आपली प्रसिद्ध SUV Kia Seltos नव्या व्हर्जनसह लाँच केली आहे. या नव्या Seltos मध्ये तुम्हाला अपडेटेड फीचर्स आणि नवनवीन कलर पहायला मिळतील. गाडीच्या इंटीरियर आणि बाहेरील बाजूमध्ये काही बदल करण्यात आले आहेत . आज आपण जाणून घेऊयात Kia च्या या नव्या अपडेटेड Seltos मध्ये नेमकं काय … Read more