टर्म इन्शुरन्स की लाइफ इन्शुरन्स कोणता पर्याय सर्वाधिक फायदेशीर; एका क्लिकवर वाचा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आजकालच्या काळात विमा योजना ही एक गरज बनली आहे. यात कोरोनाच्या कालावधीनंतर आरोग्य विमा करून ठेवण्याबाबत लोक अधिक विचार करू लागले आहेत. यामुळेच अनावश्यक खर्च सोडून लोक विम्यात जास्त गुंतवणूक करत आहेत. परंतु या महिन्यात गुंतवणूक करताना टर्म इन्शुरन्स (Term Insurance) की लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) यातील नेमका कोणता पर्याय निवडावा यामध्ये … Read more