Viral Video : आजोबांसाठी तो बनला थ्री इडियट्सचा रँचो, बाईकवरून गाठला थेट इमर्जन्सी वॉर्ड

Viral Video Rancho

Viral Video : 3 इडियट्स हा अभिनेता अमीर खानचा सुप्रसिद्ध चित्रपट तुम्हाला आठवतोय का ? त्या चित्रपटातला हॉस्पिटल सिन आता खऱ्या खुऱ्या जगात समोर आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) झाला आहे. हे प्रकरण मध्य प्रदेश मधील सतना जिल्हा रुग्णालयात उघडकीस आले आहे. 3 इडियट्स चित्रपटातील रँचोप्रमाणेच राजूच्या वडिलांना मोपेडवर … Read more