तिरुपती बालाजी लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; संपूर्ण देशाचे लक्ष्य

Tirupati Balaji Temple Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या तिरुपती मंदिरातील (Tirupati Balaji Temple Prasad) प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आणि माशाचे ऑइल असल्याच्या आरोपाने मोठी खळबळ उडाली होती. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या काळात हे सर्व घडत होते असा आरोप विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघालं. आज या संपूर्ण प्रकरणावर सर्वोच्य … Read more

Balaji Prasad Controversy : बालाजीच्या लाडूत चरबीचा वापर कधीपासून?? पुजाऱ्यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

Balaji Prasad Controversy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजीच्या प्रसादात (Balaji Prasad Controversy) प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. त्यानंतर टीडीपीच्या नेत्यांनी गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेला रिपोर्ट सुद्धा दाखवला. आता तर तिरुमला … Read more

Tirupati Balaji : तिरुपती मंदिराला तूप पुरवलंच नाही; अमूल कंपनीचे स्पष्टीकरण

Tirupati Balaji Amul

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण देशात तिरुपती बालाजीच्या (Tirupati Balaji) लाडू प्रसादाची चर्चा सुरु आहे. बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि माशाचं तेल वापरल्याचा आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल. या वादात अमूल कंपनीचं नाव पुढे येत … Read more

Tirupati Balaji : बालाजीच्या प्रसादात फक्त जनावरांची चरबीच नव्हे तर…; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Tirupati Balaji prasad (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील (Tirupati Balaji) प्रसादाच्या लाडूमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर करण्यात येत होता असा थेट आरोप मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपी सरकारच्या काळात हे सगळ सुरु होत असं चंद्राबाबूंनी म्हंटल होते. यानंतर याबाबत गुजरातच्या पशुधन प्रयोगशाळेने सादर केलेल्या रिपोर्टमधून आणखी … Read more

Tirupati Balaji : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंसाठी जनावरांच्या चरबीचा वापर? नव्या आरोपाने खळबळ

Tirupati Balaji Prasad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील तिरुमाला पर्वतावर वसलेलं तिरुपती बालाजी मंदिर 9Tirupati Balaji) हे देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो करोड भक्त व्येंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. मात्र आता याच बालाजीच्या प्रसादावरून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्यावर खळबळजनक आरोप … Read more

IRCTC : गोविंदा गोविंदा गोsssविंदा…! रेल्वेने आणले तिरुपती बालाजी दर्शनासाठी खास टूर पॅकेज

IRCTC balaji

IRCTC : भारतीय लोकांना पर्यटनाची विशेष आवडआहे. प्रत्येक वर्षी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत एक खास ट्रिप आयोजित केली जाते. हे करीत असताना अनेकदा राहणे, खाणे, फिरणे यांचा अवास्तव खर्च होतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका विशेष टूर (IRCTC) बद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये मस्त ट्रिप प्लॅन करता येईल. आज आम्ही ज्या ट्रिप … Read more

IRCTC Tour Packages For Tirupati : तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायचंय? IRCTC ने आणलं स्वस्तात टूर पॅकेज

IRCTC Tour Packages For Tirupati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. वेंकटेश्वर स्वामी हे या मंदिराचे मुख्य देवता असून देशातील सर्वात श्रीमंत मंदिरामध्ये बालाजी मंदिराचा समावेश होतो. हे मंदिर आंध्र प्रदेश राज्यातील तिरुपती जिल्ह्यात आहे. बालाजीपुढे व्यक्त केलेली कोणतीही इच्छा तो पूर्ण करतो असे मानले जाते त्यामुळे आयुष्यात एकदा तरी बालाजीचे दर्शन घ्यावे … Read more