TISS Mumbai Bharti | TISS मध्ये नोकरीची मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार 75 हजार रुपये पगार

TISS Mumbai Bharti

TISS Mumbai Bharti | नोकरीच्या शोधात असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक नोकरीची मोठी संधी आलेलो आहे. ती म्हणजे आता टाटा इन्स्टिट्यूटमध्ये टीस (TISS Mumbai Bharti) अंतर्गत ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती लीग ऑफिसर पदाची होणार आहे या भरती अंतर्गत देशातील टीसच्या मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी आणि तुळजापूर या चार कॅम्पसमध्ये ही भरती होणार आहे. त्याचप्रमाणे … Read more