सर्वसामान्यांना मोठा दिलासा! आज पुन्हा स्वस्त झाले पेट्रोल-डिझेल, आपल्या शहरातील नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी केल्या. आज दोन्ही इंधनाच्या किंमती खाली आल्या आहेत. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 15 पैशांनी कमी होऊन 81.40 रुपये तर डिझेल 19 पैशांनी कमी होऊन 72.37 रुपये प्रति लिटर झाले आहे. जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. जून 2020 नंतर प्रथमच … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर! आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil ने बुधवारीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. या महिन्याच्या सुरूवातीपासूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक वेळा कमी झाल्या आहेत. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे क्रूड ऑईलच्या किंमतींमध्ये झालेली घट. जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत … Read more

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत झाली 422 रुपयांची वाढ, आजची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रुपयाच्या कमकुवतपणामुळे आणि जागतिक बाजारातील वाढत्या किंमतींमुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या किंमतीत 422 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर प्रति किलो 1,013 रुपयांनी वाढले आहेत. तज्ञ म्हणतात की, सध्याच्या स्तरावरून सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याची अपेक्षा नाही. कारण कोरोना विषाणूच्या लसीविषयी … Read more

सोने झाले स्वस्त, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये सुधारणा झाल्यामुळे सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. एचडीएफसी सिक्योरिटीज ने माहिती दिली कि, सोन्याच्या किमतीत 24 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरण झाली आहे. मात्र, या दरम्यान चांदीचे भाव 222 रुपये प्रति किलो ग्रॅम वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव वाढलेले आहेत. … Read more

सोन्याचे भाव वाढले, चांदीही झाली महाग; नवे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये तेजी दिसून येत आहे. मागील व्यापारी सत्रात जोरदार घसरण झाल्यानंतर सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. MCX वर गोल्ड फ्यूचर 0.4 टक्क्यांनी वाढून 51,532 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर सिल्व्हर फ्यूचर 0.6 टक्क्यांनी वाढून 68, 350 रुपये प्रतिकिलो राहिला. गेल्या सत्रात गोल्ड फ्यूचरला 1 टक्क्यांनी … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) रविवारी तेलाचे नवीन दर जाहीर केले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. शनिवारी पेट्रोल 13 पैशांनी तर डिझेल 12 पैशांनी प्रतिलिटर स्वस्त झाले होते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 81.86 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 72.93 … Read more

सर्वसामान्यांना मिळाला दिलासा! पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने आजही लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्या HPCL, BPCL आणि Indian Oil यांनी बुधवारीही तेलाच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण महिन्याच्या सुरुवातीपासूनच डिझेलच्या किंमती कमी होताना दिसून आल्या. खरं तर, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घट हे आहे. मंगळवारीही जागतिक इंधन बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण … Read more

कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली एका डॉलरपेक्षा जास्त घसरण, काय कारण आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी तेलाच्या किंमती प्रति बॅरल 1 डॉलरपेक्षा जास्तीने घसरल्या. जुलैपासून कच्च्या तेलाची ही सर्वात खालची पातळी आहे. कोरोनाव्हायरस मुळे सर्व देशांतर्गत तेल बाजारात नुकतीच वाढलेली मागणी पुन्हा कमी होत आहे. हे पाहता सौदी अरेबियाने गेल्या पाच महिन्यांत प्रथमच आशिया खंडातील कच्च्या किंमतीत पुन्हा कपात केली आहे. यावर्षी मार्चमध्ये सौदी अरेबियाने आपल्या … Read more

डिझेलच्या किंमतीत झाली पुन्हा कपात, पेट्रोलची किंमत काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) सोमवारी डिझेलच्या किंमतीत कपात केली. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. आज फक्त डिझेल स्वस्त झाले आहे. तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 11 ते 12 पैशांची कपात केली आहे. यानंतर … Read more

पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, आपल्या शहरातील दर काय आहेत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) रविवारी सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि इंडियन ऑईल यांनी रविवारी तेलाच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नाही. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर 82.08 रुपयांवर स्थिर आहेत, तर डिझेलचे दर प्रतिलिटर 73.27 रुपये आहेत. शनिवारी तेल कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर … Read more