Top 5 Auto launches in 2024 | 2024 मध्ये भारतात लॉन्च झाल्या ‘या’ शानदार गाड्या; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Top 5 Auto launches in 2024 | 2024 मध्ये भारतात ऑटो इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झालेला आहे. अनेक बहुप्रतिक्षित आणि नवीन गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. भारतातील अनेक लोकांनी त्या खरेदी देखील केलेल्या आहेत. अत्यंत चांगले फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीमध्ये या गाड्या भारतामध्ये लॉन्च झालेल्या आहेत. आज आपण 2024 च्या शेवटी संपूर्ण वर्षात कोणत्या गाड्या भारतात … Read more