Cryptocurrency Prices Today : क्रिप्टोकरन्सीसमध्ये झाली घट, आज कोणते कॉईन पैसे कमावण्याची संधी देत आहेत जाणून घ्या
नवी दिल्ली । आज जगभरातील क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये विक्री दिसून येत आहे. अनेक लोकं Ethereum, Binance, Carrdano, Dogecoin, XRP आणि Polkadot यासह घट होत आहेत. त्याच वेळी, Bitcoin, Tether आणि USD Coin मध्ये हलकी खरेदी झाली आहे. क्रिप्टोकरन्सीजची जागतिक मार्केट कॅप 1.44 ट्रिलियन डॉलरवर गेली आहे. गेल्या 24 तासांत त्यामध्ये 0.44 टक्क्यांनी घट झाली आहे. या … Read more