Chhatrapati Sambhaji Nagar : ‘ही’ आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी; 52 दरवाजांचे शहर अशी आहे ख्याती

Chhatrapati Sambhaji Nagar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Chhatrapati Sambhaji Nagar) आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पाहण्यासाठी न केवळ देशातून तर विदेशातून देखील बरेच पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. आपल्या महाराष्ट्राला नैसर्गिक सांधनसंपत्तीसह विशेष ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा या समृद्ध महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. याचे कारणही तसेच आहे. पानचक्की, मुघलकालीन दरवाजे, … Read more

Lakshadweep Tourism : जिवंतपणी स्वर्ग पहायचाय? तर देशातील ‘या’ सुंदर ठिकाणी जा; टेन्शन विसरून रिफ्रेश व्हाल

Lakshadweep Tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lakshadweep Tourism) रोजच्या दगदगीतून आणि धावपळीतून थोडासा निवांत वेळ काढून आपण कधीतरी एखादा फिरायचा प्लॅन करतो. त्यामुळे अशावेळी आपण एखाद्या सुंदर, नयनरम्य आणि शांत ठिकाणाचा शोध घेत असतो. पण शहराच्या गजबजाटात शांत निवांत ठिकाण मिळणे जरा कठीणच! त्यामुळे बरेच लोक मालदीव, बाली यांसारख्या सुंदर ठिकाणी फिरायला जायचा प्लॅन करतात. या ठिकाणी आपण … Read more

Holiday Destinations : WFH करत सुट्टी एन्जॉय करायची आहे? तर ‘या’ 5 लोकेशन्सला जरूर भेट द्या

Holiday Destinations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Holiday Destinations) बऱ्याचदा आपल्याला फिरायची खूप इच्छा असते. पण काही ना काही कारणांमुळे आपल्याला ऑफिसमधून सुट्टी घेता येत नाही. अचानक सुट्टी मागितली तर बॉस भडकणार आणि सुट्टी नाही घेतली तर घरातल्यांचा पारा चढणार. अशी द्विधा मनस्थिती झाली असताना बऱ्याच लोकांसाठी वर्क फ्रॉम होम हा ऑप्शन बेस्ट ठरतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये वर्क फ्रॉम … Read more

Best Travel Places : जूनच्या गरमीला कंटाळला असाल, तर ‘ही’ ठिकाणे करा एक्स्प्लोर; एकदम फ्रेश व्हाल

Best Travel Places

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Best Travel Places) सहसा जून महिन्यात पावसाच्या रिमझिम सरी येऊ लागतात. पण नुकत्याच सरलेल्या उन्हाळ्याची झळ पूर्णपणे गेलेली नसते. यंदा देशातील बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची भीषण लाट पहायला मिळाली. ज्यामुळे उष्माघात, सनस्ट्रोक, डिहायड्रेशन आणि इतर उन्हाळी आजरांची बरीच प्रकरणे समोर आली आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा अक्षरशः दमवणारा ठरला. यामुळे जोपर्यंत धुवाँधार पाऊस कोसळत … Read more

Monsoon Tourist Spots : पावसाळ्यात फिरायला जायचंय? तर ‘या’ ठिकाणांना भेट द्या; सौंदर्य असे की हरवून जाल

Monsoon Tourist Spots

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Tourist Spots) पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून येते. सर्वत्र हिरवळ, छोटे मोठे धबधबे आणि थंडगार हवेची झुळूक मनाला विशेष आनंद देते. त्यामुळे पावसाळा म्हटलं की, सल्याने फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपसूकच आपली पाऊले निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. आता अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळेच विकेंड प्लॅनिंग करत असतील. पावसाळ्यात … Read more

Leh Ladakh Bike Trip : बाईकवरून लेह- लडाखला जायचा प्लॅन करताय? तर ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित हव्या

Leh Ladakh Bike Trip

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Leh Ladakh Bike Trip) जगभर भ्रमंती करणे ही अनेक लोकांच्या बँकेट लिस्टमधील एक खास विश असेल. जगभरात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना एकट्याला फिरायला खूप आवडत असेल. तुम्ही बाईक रायडर्स पाहिले असालंच!! मस्त एकटे भुंग.. करत बाईकवरून लांबचा पल्ला गाठतात. एका मस्त लॉन्ग ड्राइव्हची जर्नी एकटेच एन्जॉय करतात. असे रायडर्स अनेकदा लॉन्ग … Read more

Elephanta Caves : एलिफंटाला जायचंय? थांबा!! आता 4 महिने वाट बघा मग प्लॅन करा; जाणून घ्या कारण

Elephanta Caves

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Elephanta Caves) मुंबईजवळ असणाऱ्या घारापुरी लेणी म्हणजेच एलिफंटा केव्ह्स या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. त्यामुळे बरेच पर्यटक इथे कायम येताना दिसतात. खास करून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. घारापुरी बेटावरील डोंगरात एकूण ५ लेण्या खोदलेल्या आहेत. ज्या अतिशय सुंदर, आकर्षक आणि कोरीव असल्याने लक्षवेधी ठरतात. इथे जाण्यासाठी बोटीतून प्रवास … Read more

Monsoon Destinations : पावसाळ्यात अनुभवा आनंदयात्रा; राज्यातील ‘ही’ सुंदर ठिकाणे करा एक्स्प्लोर

Monsoon Destinations

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Monsoon Destinations) कडक उन्हाळ्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्यामुळे सगळेच आ वासून चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने लवकरच राज्यातील तळ कोकणात मान्सून दाखल होणार असे सांगितल्याने एक वेगळाच हर्ष निर्माण झाला आहे. पाऊस येणार म्हटलं की, एक वेगळाच आनंद वाटतो. मातीचा सुगंध आणि बहरणारी हिरवळ हे पावसाचे वैशिट्य. … Read more

Ghanchakkar Peak : पर्यटकांना चक्रावणारे शिखर घनचक्कर; जोखमीची पायवाट देईल चित्तथरारक अनुभव

Ghanchakkar Peak

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Ghanchakkar Peak) महाराष्ट्रात अनेक गड किल्ले सर करण्यासारखे आहेत. जे ट्रेकर्स आणि पर्यटकांना कायम आकर्षून घेतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगा या महाराष्ट्रातील सर्वात सुंदर अनुभव देणाऱ्या पर्वत रांगा आहेत. ज्यामध्ये राज्यभरातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाते. ज्याची उंची ही १६४६ मीटर इतकी आहे. तर, … Read more

IRCTC : आनंदाची बातमी…! ‘भारत गौरव स्पेशल’ ट्रेनने घेता येणार 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

jyotirling

IRCTC : भारत म्हणजे संस्कृती आणि परंपरा जपणारा देश …! भारतातील लोक आपल्या धर्मीक श्रद्धेसाठी सुद्धा ओळखले जातात. भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांना अनेक लोक दरवर्षी भेटी देतात. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु असल्यामुळे अनेकजण आपल्या पूर्ण कुटुंबासह धार्मिक ठिकांणांच्या सफारीला निघतात. आज आम्ही तुम्हाला एक खास धार्मिक सफरीबद्दल सांगणार आहोत. भारतीय रेल्वेने (IRCTC) भाविकांना धार्मिक स्थळांना … Read more