गोव्यासाठी ट्रिप प्लॅन करताय ? गर्दीची ठिकाणं सोडून एक्सप्लोर करा काही अप्रतिम ठिकाणं

goa

गोवा हे असं ठिकाण आहे जिथे जाण्याचा आणि एन्जॉय करण्याचा अनेकजण प्लॅन बनवत असतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहेत. कलिंगूट बीच ,अंजुना बीच ,बागा बीच ,पालोलेम बीच, चर्च अशी ठिकाणं प्रसिद्ध असून या ठिकाणी तुम्ही सुद्धा भेटी दिल्या असतील. मात्र गोव्यात अशीही काही ठिकाणी आहेत जिथे तुम्ही कदाचित गेलाच … Read more

मध्य रेल्वेचा लय भारी निर्णय ! मुंबई -पुणे प्रवाशांसह पर्यटकांना होणार फायदाच फायदा

mumbai pune railway

मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय प्रायोगिक तत्वावर असला तरी यातून चांगला प्रतिसाद रेल्वेला मिळाला तर हा निर्णय पुढे कायम ठेवण्यात येणार आहे. आता जास्त उत्सुकता न तणावता हा कोणता निर्णय ते पाहूयात. लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये थांबा मध्य रेल्वेने प्रवाशांचा … Read more

गुलाबी थंडीची चाहूल ! नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणे कोणती ?

tourism

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑक्टोबर महिन्यानंतर गुलाबी थंडीची चाहूल लागते. त्यामध्ये प्रत्येकाची फिरण्याची इच्छा होत असते . नोव्हेंबर म्हटलं कि दिवाळीचा हंगाम , त्यामुळे मुलांना तसेच अनेक कामगारांना सुट्ट्या दिल्या जातात. म्हणून वीकेंडमध्ये मित्र-परिवारासोबत बाहेर जाण्याची ही योग्य वेळ ठरू शकते . पण कुठे फिरायला जायचे हे समजत नाही . त्यामुळे खूप गोष्टींमध्ये गोंधळ निर्माण … Read more

नोव्हेंबर मध्ये भेट द्या उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला ; IRCTC ने सुरू केले विशेष टूर पॅकेज

mahakaleshwar mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) हि प्रवासी सेवा, केटरिंग, आणि पर्यटन सेवा पुरवणारी संस्था आहे. त्यांनी यंदा देखो अपना देश या उपक्रमांतर्गत एक आकर्षक टूर पॅकेज सादर केले आहे. हे पॅकेज पाच दिवसांचे असून, त्यामध्ये प्रवाशांना मध्य प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची संधी मिळेल. हे टूर पॅकेज 2024 च्या … Read more

लूटा जंगलसफारीचा मनमुराद आनंद ! ताडोबासह पेंच, बोर , कऱ्हांडला पर्यटन आजपासून सुरु

tadoba

देशभरात आता पावसाने विश्रांती घेतली असून वातवरण आल्हाददायक आहे. अशा स्थितीत तुम्ही विकेंडला किंवा दिवाळी आणि नाताळ च्या सुट्टीला कुठे बाहेर फिरायला जायचा प्लॅन करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सुट्टीच्या काळात तुम्ही जंगल सफारीचा मनमुराद आनंद घेऊ शकता. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर जंगल सफारीचा आनंद तुम्ही नागपूर आतल्या ताडोबा अभयारण्यात घेऊ … Read more

पुणे आणि मुंबईपासून जवळ असणाऱ्या या हिल स्टेशनला एकदा नक्की भेट द्या; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Travel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील मान्सून आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. त्यानंतर हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. अनेक लोक जसे पावसाळ्यात फिरायला जातात. तसे हिवाळ्यात देखील ते फिरायला जाण्याचे अनेक प्लॅन करत असतात. जर तुम्हीही हिवाळ्यात कुठेही फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. कारण आज आम्ही तुम्हाला मुंबई … Read more

Tajmahal : ताजमहाल पाहण्यासाठी द्यावे लागणार जादा पैसे ? कधी लागू होणार दरवाढ ? जाणून घ्या

Tajmahal : जगातील आठ आश्चर्य पैकी एक असलेल्या ताजमहाल ला पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात. यामध्ये केवळ भारतीयच नव्हेतर परदेशी पर्यटकांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. मात्र आता ताज पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री लागणार असून थोड़े जादा पैसे ताज चे सौंदर्य पाहण्यासाठी द्यावे लागणार आहेत. ताजामहाल म्हणजे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना आहे. 17 व्या … Read more

Kas Pathar : कास पठार फुलतंय … ! अनुभवा निसर्गाचा अद्भुत नजराणा ; कसे कराल बुकिंग

Kas Pathar : पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपलं रूप बदलायला लागतो. धरणी हिरवीगार शाल पांघरते तर डोंगरांमधून धबधबे प्रवाहित व्हायला लागतात. राज्यभरात आता काहीशी पावसानं उसंत घेतल्यामुळे निसर्गाचं हे अनमोल रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनेक पर्यटक विविध ठिकाणांना भेटी देत असतात. असंच एक सुंदर ठिकाण म्हणजे ‘ कास पठार’ सातारा जिल्ह्यातलं हे ठिकाण अतिशय … Read more

Krishna Famous Temples: यंदाची कृष्णजन्माष्टमी करा अविस्मरणीय ! भेट द्या ‘या’ ठिकाणांना

Krishna Famous Temples: श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भारतात दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे बहुतांश जनांची आवडती देवता. अगदी बाळकृष्ण लीला असोत किंवा कृष्णवरची भजने असोत भारताच्या अनेक भागात भक्तांकडून वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये भाविक रंगून जातात. यंदाची कृष्ण जन्माष्टमी तुम्हाला खास पद्धतीने साजरी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एक चांगली कल्पना … Read more

Tourism : रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक

Tourism : महाराष्ट्रात अनेक अशी ठिकाण आहेत जी आजही इतिहासाची साक्ष देतात. मग गडकिल्ले आहेत लेण्या आहेत यामुळे महाराष्ट्र अधिक समृद्ध होतो. कोकणाला देखील असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. कोकण म्हटलं की सर्वात आधी समुद्रकिनारे आठवतात मात्र कोकणात अशी अनेक ठिकाण आहेत जी इतिहासाची आजही साक्ष देतात. अशाच ठिकाणांपैकी एक म्हणजे रत्नागिरी येथील कातळशिल्प… कोकणातल्या … Read more