सरकारची मोठी योजना; ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना मिळणार 50 टक्क्यांपर्यंत अनुदान

Tractor Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढल्यामुळे यंत्राच्या माध्यमातून शेती केली जाते. त्यामुळे आता यंत्राच्या साह्याने शेतीतील अवघड कामे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा खूप जास्त फायदा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचत आहे आणि चांगले उत्पन्न देखील येत आहे. सरकार नेहमीच … Read more

शेतकऱ्याने केली भन्नाट आयडिया; ड्रायवरशिवाय ट्रॅक्टरने केली तुरीची पेरणी

Tractor

शेतीमध्ये आजकाल अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. शेतकरी देखील नवनवीन कल्पनांचे स्वागत करत आहेत. आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. अशातच आता अकोला जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने एक पेरणीचा नवा प्रयोग केलेला आहे. ते म्हणजे अकोल्यातील राजू वरोकार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जीपीएस कनेक्ट या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ड्रायव्हर शिवाय ट्रॅक्टरद्वारे सोयाबीन आणि तुरीची पेरणी … Read more

Sonalika DI 60 RX | 60 HP पॉवर असलेला महाबली सोनालीका ट्रॅक्टर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sonalika DI 60 RX

Sonalika DI 60 RX | आपल्या सरकारने शेतीसाठी अनेक नवीन तंत्रज्ञान काढलेले आहे. त्यामुळे अगदी नवीन पद्धतीने शेती केली जातेm अनेक नवीन अवजारे शेतीसाठी आलेली आहे. त्यातील ट्रॅक्टर हे खूप महत्त्वाची भूमिका बजावते ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीतील अनेक महत्त्वाची आणि प्रमुख कामे केली जातात. यामुळे शेतीचा खर्च देखील वाचतो आणि मजुरांचा देखील कष्ट वाचू शकतात. सध्या … Read more