Tractor Yojana | केंद्र सरकारची ट्रॅक्टर योजना खरी की खोटी? अखेर सत्यता आली समोर
Tractor Yojana | आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारतातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे आपले केंद्र सरकार देखील देशातील कितीतरी करोडो शेतकऱ्यांना मदत व्हावी. त्यांचे उत्पादन चांगले व्हावे, त्याचप्रमाणे त्यांचे शारीरिक कष्ट कमी व्हावे. यासाठी नवनवीन योजना राबवत असतात. आणि काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान देखील दिले जाते. … Read more