Travel : ‘या’ भागात साकार होणार नवे महाबळेश्वर ; MMRDC चा मोठा प्लॅन

Travel : सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगा , आजूबाजूला असणारी हिरवळ, पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे अशा निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला येत असतात. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर केवळ राज्यातच नाही तर संपूर्ण देशात प्रचलित आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे पर्यटक भेट देण्यासाठी येत (Travel) असतात. मात्र पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता आता साताऱ्यातच नवे … Read more

Travel : लोणावळ्याजवळील या किल्ल्याचा ट्रेक म्हणजे निसर्गाचे अद्भुत दर्शन

Travel : आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र हा कणखर, राकट आणि डोंगर दऱ्यांनी समृद्ध असा प्रदेश आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या सौंदर्याला चार चाँद लावतात. त्यात भर म्हणजे या डोंगररांगांमध्ये असलेले गड किल्ले. आजही हे किल्ले महाराष्ट्राच्या भव्य इतिहासाची साक्ष देतात. राज्यात असे अनेक किल्ले आहेत जिथे ट्रेकिंग केले जाते. मात्र आज पण ‘राजमाची’ किल्ल्याच्या ट्रेकिंग (Travel) … Read more

Travel : वन डे पिकनिक साठी परफेक्ट ठिकाण, माळशेज घाटातील ‘हा’ धबधबा

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. आज आम्ही तुम्हाला अशा एका पावसाळी पर्यटनाच्या स्पॉट विषयी सांगणार आहोत. जिथे जाऊन तुमचे मन निसर्गाच्या (Travel ) सानिध्यात … Read more

Travel : बिना व्हिसा मनसोक्त फिरा ‘हे’ देश ; भारतीयांना मिळते सूट

Travel : तुम्हाला अनेकदा परदेशात फिरायला जाण्याची इच्छा असेल. मात्र बऱ्याचदा व्हिसा मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का ? जगभरातल्या काही देशांमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची आवश्यकता नाही. तुम्ही व्हिजा शिवाय येथे (Travel ) जाऊ शकता. येथील प्रदेश फिरू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे देश कोणते आहेत ? भारत जगभरातील … Read more

Travel : निसर्गाचा चमत्कार; उलट्या दिशेने वाहतो धबधबा, व्हिडीओ पहाच

Travel : पावसाळा म्हंटलं की ट्रेकिंग , उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या भेटी , चिंब भिजणं , थंड्गार वातावरणात गरमागरम भजी चा आस्वाद घेणं हे सगळं आपसूक येतंच. अशाच प्रकारचा पावसाळा अनुभवण्यासाठी तरुणाई पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत असते. मात्र यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणावळा आणि ताम्हिणी घाटात पर्यटक वाहून गेल्याच्या घटना घडल्या त्यामुळे शासनाकडूनही पर्यटन स्थळांवर काही … Read more

Travel : कोकणातला ‘हा’ धबधबा म्हणजे निसर्गाची मुक्त उधळणंच ; पाहताक्षणी टेन्शन विसरून जाल

Travel : कोकण म्हंटल की सर्वप्रथम सुंदर समुद्रकिनारेच डोळ्यासमोर येतात. पण पावसाळ्यात शक्यतो समुद्र खवळलेला असतो सुरक्षेच्या कारणामुळे समुद्राला जाता येत नाही. पण पावसाळ्यात कोकणात बघण्यासारखी अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटक आवर्जून भेट देतात. कोकणात पावसाळ्यात असंख्य धबधबे प्रवाहित होतात. त्यातील खूप विलोभनीय असलेल्या (Travel ) धबधब्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आम्ही … Read more

Monsoon Places : महाराष्ट्रातले आवर्जून पाहावे असे मान्सून स्पॉट्स ; ये नही देखा तो कुछ नही देखा

Monsoon Places : महाराष्ट्र म्हणजे डोंगर , दऱ्यांचा प्रदेश. पावसाळ्यात येथील निसर्गाचं रुपडं म्हणजे क्या बात है ! पावसाळयात महाराष्ट्रातली काही ठिकाणं म्हणजे स्वर्गा समान… सुंदर हिरव्या डोंगर रांगा, धबधब्यांचे कोसळणारे पाणी, अधून मधून ऊन सावल्यांचा खेळ आणि जमिनीला स्पर्श करणारे ढग असं सुंदर पावसाळी वातावरण तुमचं आनंदित करून जातील यात शंका नाही. चला तर … Read more

Travel : काय डोंगर ! काय हिरवळ ! भारीच …! एकदा आवर्जून भेट द्या भारतातल्या ‘या’ अप्रतिम ठिकाणाला

Travel : या लेखाचे शीर्षक पाहून नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातली एक नाट्यमय राजकीय घडामोड आठवली असेल मात्र आज आम्ही अशाच काहीशा सुंदर निसर्गाने परिपूर्ण असलेल्या एक ठिकणाबद्दल सांगणार आहोत जिथलं वातावरण पाहून तुमचं मन प्रसन्न होईल. सुंदर हिरवीगार झाडे , डोंगर, दऱ्या आणि अधूनमधून जमिनीला स्पर्श करणारं आभाळ …! असा मनमोहक नजारा तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल. … Read more

Travel : चला साई बाबांच्या दर्शनाला ; IRCTC ने आणले आहे जबरदस्त पॅकेज

Travel : पावसाळ्यात मुंबई आणि आसपासची ठिकाणे अधिक सुंदर होतात. लोणावळा, खंडाळा सारखी ठिकाणे पाहण्यासाठी आहेतच , परंतु जर तुम्ही एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ इच्छित असाल तर शिर्डीच्या साई बाबांना भेट देण्याचा विचार नक्की करा. IRCTC ने नुकतेच टूर पॅकेज लाँच केले आहे. 4 दिवसांच्या या टूर पॅकेजमध्ये (Travel) तुम्ही शिर्डी, नाशिक, त्र्यंबकेश्वर कव्हर करू … Read more

Travel : व्हा मेंटली डिटॉक्स …! भेट द्या भारतातील ‘या’ अप्रतिम ठिकाणाला

Travel : सध्याची लाइफस्टाइल ही अत्यंत धकाधकीची आहे. घर, जॉब, फ्युचर अशा बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस असतोच. जर तुम्हाला ह्या सर्व स्ट्रेस पासून सुटका करुन घ्यायची असेल एखाद्या शांत ठिकाणी जाऊन तुम्हाला स्ट्रेसफ्री व्हायचे असेल तर आजचा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे म्हणून समजा. आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा एका ठिकणाबद्दल (Travel) सांगणार आहोत इथे तुम्ही मेंटली … Read more