Travel Places | हिवाळ्यात मुंबई जवळच्या ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या; दिसेल नयनरम्य दृश्य
Travel Places | हिवाळा चालू झालेला आहे. आणि हिवाळ्यामध्ये अनेक लोक फिरायला जाण्याचे प्लॅन करत आहे. महाराष्ट्रात देखील फिरण्याचे अशी अनेक ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता येईल. आज आम्ही तुम्हाला मुंबईपासून जवळ असणाऱ्या काही निसर्गरम्य ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला चांगले दृश्य पाहायला मिळेल. असे म्हणतात की, मुंबई हे … Read more