क्रेडिट कार्डने ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दररोज अशी अनेक प्रकरणे समोर येतात. ज्यात कुणाला तरी डिजिटल पद्धतीने अटक केली जाते. कुणाची वैयक्तिक माहिती चोरली जाते आणि त्याच्या खात्यातून पैसे काढले जातात. अशा परिस्थितीत ऑनलाइन खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते … Read more

स्मार्ट वॉच वापरणे आरोग्यासाठी धोकादायक; संशोधनात सापडली हानिकारक रसायने

Smart watch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुरुवातीच्या काळात घड्याळाद्वारे केवळ वेळ जाणून घेतली जात होती. परंतु हळूहळू या घड्याळाचे स्वरूप बदलत गेले. आणि आजकाल फॅशनसाठी घड्याळ वापरण्यात येते. घड्याळाचे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच आजकाल स्मार्ट वॉच वापरणाऱ्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अनेक लोक स्मार्ट वॉच वापरतात. या स्मार्ट वॉचद्वारे तुम्हाला वेळ तर समजते. … Read more

स्पॅम मेसेजला सामोरे जाण्यासाठी TRAI ने जाहीर केला नवा निर्णय; उचलले हे मोठे पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सांगितले की सर्व व्यावसायिक एसएमएस ट्रेस करण्यासाठी एक फ्रेमवर्क तयार करण्यात आला आहे. हे सुरक्षित आणि स्पॅम-मुक्त मेसेजिंग इकोसिस्टम तयार करण्यात सहज मदत करेल. या फ्रेमवर्क अंतर्गत, सर्व प्रमुख संस्था (पीई) जसे की व्यवसाय, बँका आणि सरकारी एजन्सी तसेच त्यांचे टेलीमार्केटर्स (टीएम) यांना ब्लॉकचेन-आधारित डिस्ट्रिब्युटेड … Read more

67 वर्षीय महिला डेटिंग स्कॅमची बळी, 7 वर्षांत गमावले 4 कोटी रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ऑनलाइन डेटिंग आणि अफेअरच्या बातम्या आता कॉमन झाल्या आहेत. अशातच आता मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये एक 67 वर्षीय महिला प्रेमाच्या जाळ्यात वाईटरित्या अडकली. महिला फेसबुकच्या प्रेमात पडली होती आणि सात वर्षांपासून सतत त्याच्या संपर्कात होती. मात्र ती महिला त्या व्यक्तीला कधीच भेटली नव्हती. महिलेला न भेटल्यानंतरही तिने त्या पुरुषावर इतके प्रेम केले … Read more

काय आहे विवाह विमा? अशाप्रकारे घेता येतो फायदा

Wedding insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेक लोकांचा आरोग्य विमा किंवा इतर अनेक प्रकारचा विमा उतरवत असतात. या विम्याचे आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असे स्थान आहे. ही आर्थिक दृष्टिकोनातून तयार केलेली एक चांगली संकल्पना आहे. जीवनामध्ये कधी कुठली गोष्ट घडेल, हे सांगता येत नाही. अशा वेळी आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे भविष्याचा विचार … Read more

प्रकल्प नोंदणीनंतरही कोणतेही अपडेट नाही, महारेराने बिल्डर्सला बजावली नोटीस

Maharera

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र रिअल इस्टेट रेगुलेटरी अथॉरिटीने एक मोठा निर्णय घेतला आहे.प्रकल्पाची नोंदणी केल्यानंतर कोणतेही अपडेट न दिल्याने महाराष्ट्र रिअल इस्टेट नियमितता प्राधिकरणाने (महारेरा) मोठी कारवाई केली आहे. महारेराने 10,773 प्रकल्पांना नोटीस दिली असून बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पाबाबत विचारणा केली आहे. या प्रकल्पांमध्ये लोकांचे पैसे अडकल्याने काही तक्रारी आल्यानंतर महारेराने ही कारवाई केली आहे. … Read more

जगातील ‘या’ देशात नाही एकही जंगल; अशी आहे भौगोलिक स्थिती

Country without Forest

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक लोक असे म्हणतात की, जंगलाशिवाय पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. जंगलांशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का? की जगात असा एक देश आहे जिथे तुम्हाला जंगलांची हिरवळ पाहायला मिळणार नाही. हा मध्य पूर्व मध्ये वसलेला एक छोटासा देश आहे, जो तेल आणि नैसर्गिक वायूच्या प्रचंड साठ्यांसाठी ओळखला … Read more

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्याचे प्रमाण जास्त; काय आहे कारण?

Men sucide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेच काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथील अतुल सुभाष या इंजिनिअरने आत्महत्या केली. अतुल बेंगळुरूमधील एका कंपनीत एआय इंजिनिअर म्हणून काम करत होता. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून अतुलने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. अतुल सुभाष मोदी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवून पोस्ट केला होता. यासोबतच त्याने 24 पानांची … Read more

2025 च्या महाकुंभ मेळाव्यात भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर

Mahkumbh Melava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा प्रयागराजमध्ये पार पडणार असून , या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. 2025 च्या मेळावात उत्तर प्रदेश सरकारने भाविकांच्या आरोग्य सुविधांवर अधिक भर दिलेला आहे. त्यासाठी विविध योजनांची आखणी केली जात आहे . जेणेकरून यात्रेकरूना येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर मात करता येईल. या आखणीमध्ये आरोग्यमंत्री ब्रजेश पाठक … Read more

महाकुंभ 2025 ; प्रयागराज विमानतळावरून 23 शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार

Mahakumbh Melava

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2025 च्या महाकुंभ मेळाव्यासाठी प्रयागराजमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. यामध्ये प्रमुख म्हणजे प्रयागराज विमानतळाचा विस्तार महत्वाचा ठरणार आहे. केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी अलीकडेच विमानतळाचा दौरा करून महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत . त्यामध्ये त्यांनी सांगितले कि , यात्रेकरूंना प्रयागराजपर्यंत सहज पोहोचवण्यासाठी तब्बल 23 शहरांसाठी थेट उड्डाण सेवा सुरू केली जाणार … Read more