मनोज जरांगे पाटलांनी केला ‘वंचित’मध्ये प्रवेश? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Manoj jarange patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. परंतु अशा परिस्थितीत जरांगे पाटलांचे नाव एका दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आज मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या तुळशीराम गुजर (Tulashiram Gujar) यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA ) प्रवेश केला आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) … Read more