Turmeric Cultivation | हळद लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, शेतकऱ्यांना होईल दुहेरी फायदा
Turmeric Cultivation | आपल्या देशात गृहिणी स्वयंपाक करताना हळदीचा वापर नेहमीच करत असतात. आपल्या मसाल्यातील हळद हा अत्यंत महत्त्वाचा असा मसाला आहे. भारतात या हळदीची लागवड देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक राज्यांमध्ये हळद हे प्रमुख पीक घेतले जाते. परंतु ज्या शेतकऱ्यांना हळदीची लागवड करायची आहे. त्या शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. … Read more